
Pik Vima : महाराष्ट्रात फळ पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतीक्षा पाहत होते. परंतु या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासादायक अपडेट समोर येत आहे. राज्य सरकारने मृग बहार 2023, 2024, 2025 तसेच आंबिया बहार 2023, 2024, 2025 या तीनहि हंगामासाठी पिक विमा हा वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
पीक विमा मंजूर | Pik Vima
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधीच नुकसान भरपाई मंजूर झाली होती. परंतु निधीची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा हा देता आला नाही. तसेच विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली होती. परंतु राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावर 2023-2024 या हंगामातील शेतकऱ्यांना पीक विमा हा वितरित केला जाणार आहे. मृग बहार हंगाम आणि आंब्या बहार मध्ये गारपीट आणि दुष्काळ हा आपल्याला पहावा लागला, यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली सुद्धा चित्र समोर आली होती.
पण पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर केला होता. परंतु कंपनीद्वारे निधी हा वितरित न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. आंबिया बहार मध्ये 2024-25 मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतीमालाचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 1५9 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. तसेच हा हप्ता लवकरच वितरित केला जाईल व मृग बहार 2024-25 मध्ये दुष्काळ हा अनेक भागात पडला होता. त्या शेतकऱ्यांसाठी 26 कोटी पर्यंत इतका निधी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे.
2023 ते 2024 मध्ये आंबिया बहार मध्ये दहा कोटी पर्यंत निधी वितरित करणे बाकी होते. तसेच मार्ग बहार मध्ये 2023 ते 2024 सात ते आठ लाखापर्यंत निधीचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. राज्य शासनाने ही बाब लक्षात घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतला, आता शेतकऱ्यांच्या खात्यात विलंब न करता हप्ता हा वितरित केला जाईल.
Modi Sarkar : मोदी सरकारने गेल्या 11 वर्षात किती प्रगती केली! ते पहा