Pik Vima : 19 जिल्ह्यात पिक विमा मंजूर

Pik Vima : 19 जिल्ह्यात पिक विमा मंजूर
Pik Vima : 19 जिल्ह्यात पिक विमा मंजूर

Pik Vima : दर वर्षी शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले पाहयला मिळत असते. परंतू गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर मध्ये १९ पेक्षा अधिक जिल्ह्यात शेती प‍िकांचे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे नुकसान झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांनवर कर्जाचे डोंगर वाढले आहे. शेतकऱ्यांना आर्थ‍िक आधार मिळावा तसेच परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने पिक विमा मंजूर केला आहे. यामध्ये अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांना आर्थिक आधार हा अधिक मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

कोणत्या‍ जिल्ह्यांना पिक विमा मंजूर ?

जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोंली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशीव, नांदेड, अमरावती, नागपूर, { Pik Vima }
संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी दिलेल्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Pik Vima News Today : 23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment