pik vima 2025 kadhi milnar : पिक विमा 2025 कधी मिळणार?

pik vima 2025 kadhi milnar : पिक विमा 2025 कधी मिळणार?
pik vima 2025 kadhi milnar : पिक विमा 2025 कधी मिळणार?

 

pik vima 2025 kadhi milnar : मे महिन्यात अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस तूफान पडला आहे ज्यामुळे राज्यातील हजारो हेक्टर शेती पीकांचे मोठे नुकसान झालेले पाहयला मिळाले आहे. परंतू या शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार ?

अनेक शेतकरी “पिक‍ विमा २०२५ कधी मिळणार ?” असा प्रश्न वारंवार विचारत आहे. या संदर्भात शासन निर्णय, नुकसान भरपाई आणि इतर गोष्टी समजूण घेणार आहोत.

अवकाळी पावसाचे थैमान

मे २०२५ मध्ये मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धो धो पडला आहे.
अनेक भागात जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली, तसेच वीजा, गारपीट झालेल्या बातम्या सुध्दा पाहयला मिळाल्या आहेत.
मका, कांदा, टोमॅटो असे इतर पिकांचे सुध्दा नुकसान झाले आहे.

राज्य सरकारचा निर्णय पहा

माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत केली आहे.
ताडीने पंचनाम, २७ मे २०२३ रोजी शासन निर्णय काढणे.
२७ मे २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर पर्यंत मदत जाहिर केली होती.

सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे : यांच्या मते, राज्यातील सर्व शेततकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी २ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई करण्याची शक्यता आहे.

Npk Fertilizer : कमी खताचा वापर करुन जास्त उत्पादन मिळवा

organic fertilizers : सेंद्रिय खत कोणते वापरावे ? शेणखत, गांडूळ खत की कोंबड खत चांगले!

निष्कर्ष

पिक विमा 2025 कधी मिळणार? या प्रश्नांचे उत्तर, १ ते ३१ जुलै दरम्यान पीक विमा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फेब्रुवारी २०२६ पर्यंत नुकसान भरपाई मिळण्याची शक्यत आहे.

Cotton Yield : कापूस उत्पादन दुप्पट करण्यासाठी पेरणीपर्यंतचे व्यवस्थापन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment