
pik vima 2025 kadhi milnar: महाराष्ट्रात 2023 ते 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले चित्र पाहायला मिळाले होते. याबद्दल एक लाख 96 हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. एक लाख 96 हजार शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून पिक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातून कृषी संचालक विनयकुमार आवटे दिलेली आहे.
आंब्या बहार 2023 ते 2024 यामध्ये बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे तीन कंपन्यामार्फत फळ पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. पावसाची कमतरता, गारपीट, अवकाळी पाऊस, वारांचा वेग, डोके प्रोग्राम हे सर्व कारण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी फळ पिक विमा योजना महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे राबवली जात आहे.
९ फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. संत्रा, मोसंबी, स्टोबेरी, पपई, द्राक्ष, केळी, अंबा डाळिंब, काजू आणि मोसंबी या सर्व फळ पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे. केंद्र सरकार पाच टक्के अनुदान देत तसेच विमा कंपन्याकडून ३५ टक्के पर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच वाढीव वाटा धरून शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आंब्या बहार मध्ये निश्चित 390 कोटी रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या निधीतून आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात आलेला आहे. परंतु 344 कोटी रुपये अजूनही देणे बाकी आहे. लवकरच विमा कंपन्याकडे आणि केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून निधी जमा करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय कृषी विमा कंपनीने आत्तापर्यंत 361 कोटी 99 लाख रुपये ६० हजार सहाशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करण्यात आला आहे.
रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने 216 कोटी रुपये 65 लाख इतका निधी 85 हजार 163 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे
एच डी एफ सी ऍग्रो कंपनीने आतापर्यंत 235 कोटी 59 लाख इतका निधी ५० हजार ६१८ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. तसेच येणाऱ्या काही तासात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर फळ पिक विमा योजना अंतर्गत जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana Update 2025 : महिलांना 3000 रुपये मिळणार