Pik Vima : शेतकऱ्यांच्या खात्यावर 226 कोटीचा पिक विमा जमा होणार

Pik Vima : शेतकऱ्यांच्या खात्यावर 226 कोटीचा पिक विमा जमा होणार
Pik Vima : शेतकऱ्यांच्या खात्यावर 226 कोटीचा पिक विमा जमा होणार

 

Pik Vima : 2024 एप्रिल आणि मे मध्ये अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळाली. तसेच सप्टेंबर आणि जून महिन्यात पिकांची लागवड केली जाते. यावेळेस महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पिकांची नुकसान झाले तसेच बी बियाणे वाहून गेले व शेतातील माती सुद्धा वाहून गेलेली पाहायला मिळाली.

अनेक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हातबल झाला होता. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी व शेतीसाठी चालना मिळावी. यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार होती. राज्य सरकारकडून 226 कोटी 87 लाख रुपये ची मंजुरी सुद्धा करण्यात आलेली होती. त्यापैकी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 137 कोटी 77 लाख रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम आहे. आत्तापर्यंत एक लाख सहा हजार 587 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. उर्वरित एकूण 89 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बाकी आहे.

Shetkari karjmafi : कर्जमाफी होणार का ?

उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा

अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी पोर्टलवर कागदपत्रे समिट न केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. आमदार राणा जगजीतसिंह यांचे आवाहन आहे, की प्रथम शेतकऱ्यांनी पोर्टलवर जाऊन कागदपत्र हे सादर करावी त्यानंतर एक केवायसी पूर्ण करावी. यामुळे तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. आत्तापर्यंत पात्र असलेले शेतकरी एक लाख 83 हजार 623 असे आहेत. परंतु त्यापैकी एक लाख 51 हजार 650 शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे जमा केलेली आहे. अखेर 16,463 शेतकऱ्यांनी अजूनही ई केवायशी न केल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

Pik Vima : 19 जिल्ह्यात पिक विमा मंजूर

226 कोटी 87 लाख रुपये हे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. त्यापैकी 137 कोटी 77 लाख ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली आहे. 89 कोटी नऊ लाख इतकी रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची बाकी आहे. प्रथम शेतकऱ्यांनी पोर्टलवर जाऊन आपली कागदपत्रे जमा करावी. त्यानंतर केवायसी पूर्ण करून घ्यावी तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होईल असे आमदारांनी सांगितले आहे. तुम्हाला नुकसान भरपाई मिळाले आहे की नाही नक्कीच कमेंट मध्ये कळवा धन्यवाद.

Kapus Ani Soybean Anudan : कापूस आणि सोयाबीन वर प्रति हेक्टर 5 हजार रुपये अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment