
Pik Vima : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचे निर्णय घेत आहे. खरीप २०२३ मध्ये विमा परतावा आणि २०२४ मध्ये नुकसान भरपाई साठी मान्यता दिली होती. परंतू यामध्ये अनेक शेतकऱ्यांना विमा हप्ता मिळाला नाही.
पीक विमा योजनेमध्ये भारतीय कृषी कंपनी तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड अश्या इतरहि कंपन्या भारतात काम करत आहेत. महाराष्ट्र सरकार वेळोवेळी अनुदान हे विमा कंपन्याकडे वितरीत केले आहे. यामध्ये राज्य सरकारने विमा कंपन्याकडे ५० टक्के पेक्षा अधिक रक्कम वितरीत केली आहे.
तसेच १ कोटी ६८ लाख रुपये उर्वरित रक्कम हि शेतकऱ्यांना वितरीत केली जाणार आहे. तसेच खरीप हंगाम २०२३ ते २०२४ मधील रक्कम १५६५ कोटी ५० लाख आणि १४३६ कोटी १६ लाख ऐवढा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी विमा कंपन्यानी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. अश्या आहे की, सुलभ पध्दतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होऊ शकतो.
Crop Insurance Update : 1400 कोटी रुपये जमा उर्वरित पीक विमा जमा होणार