
Pik Vima Live 2025 : पीक विमा अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये अवकाळी पाऊस झाला होता. या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला तसेच अमरावती मध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पिक विमा मंजूर केलेला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी तसेच येणाऱ्या संकटाला शेतकरी समोर जावे, यासाठी शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे
पीक विमा किती मिळाला ? | Pik Vima Live 2025
- 155 शेतकऱ्यांसाठी 89 लाख पिक विमा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर केलेला आहे.
- 925 शेतकऱ्यांसाठी 48 लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा मंजूर केला आहे.
- 1470 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी 73 लाख इतका पिक विमा अकोला जिल्ह्यासाठी मंजूर केलेला आहे.
- 23 लाख 72 हजार 96 इतक्या शेतकऱ्यांसाठी तीनशे कोटीहून अधिक बुलढाणा मध्ये पिक विमा हा मंजूर झाला आहे.
- आणि फक्त चार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 47 हजार इतका पिक विमा वाशिम जिल्ह्यासाठी मंजूर केलेला आहे.
- महिलांवर कारवाई होणार का ?
नैसर्गिक गोष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होते तर हीच नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी पिक विमा योजना अत्यंत शेतकऱ्यांसाठी महत्त्वची ठरत आहे. भविष्यात बळकटी मिळावी तसेच शेतकऱ्यांच्या शेतीला चालना मिळावी यासाठी पिक विमा योजना महत्त्वाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना यावर्षी पिक विमा हा तातडीने मिळण्याची शक्यता आहे. कारण जितक्या लवकर शेतकऱ्यांना पिक विमा हातात पडेल त्याच आत्मनिर्भर बनण्यासाठी चालना मिळते.