
Pik Vima News Today : महाराष्ट्रात दर वर्षी अनेक जिल्ह्यात पिक विमा मिळत असतो. परंतू यावर्षी बहूतांश जिल्ह्यात पिक विमा मिळणार आहे. शासन निर्णय नुसार राज्यातील सहा विभागात शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. २०२४ मध्ये जून ते सप्टेंबर कालवधीत अनेक बहूतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना २ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
Pik Vima : 19 जिल्ह्यात पिक विमा मंजूर
पिक विमा मंजूर | Pik Vima News Today
नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागतील २३ लाख शेतकऱ्यांना २९ कोटी पर्यंत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने अत्यल्प शेतकऱ्यांना जास्तीत अनुदान देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र शासनाने जीर मध्ये असा उल्लेख केला आहे की ५ हजार पेक्षा कमी कोणत्याही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार नाही.
पिक विमा किती मंजूर ?
शासन निर्णय नुसार जळगाव जिल्ह्यासाठी १३ लाख १ हजार रु, तर पुणे विभागासाठी ३६ लाख ८५ हजार रुपये आणि नागरपूर जिल्ह्यासाठी १ कोटी ४२ लाख पर्यंत निधी मंजूर झालेला आहे.
महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
Pik Vima News 2025 : शेतकऱ्यांनसाठी खुशखबर | प्रति हेक्टर 47 हजार रुपये अनुदान