Pik Vima Update : प्रति हेक्टर 15 हजार रुपये पीक विमा याच आठवड्यात जमा होणार

Pik Vima Update : प्रति हेक्टर 15 हजार रुपये पीक विमा याच आठवड्यात जमा होणार
Pik Vima Update : प्रति हेक्टर 15 हजार रुपये पीक विमा याच आठवड्यात जमा होणार

 

Pik Vima Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी पिक विमा मंजूर केला होता. भारतात प्रधानमंत्री फसल विमा योजना प्रसिद्ध असून त्या योजनेअंतर्गत 1 लाख ४१ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे.

Pik Vima Update | पीक विमा वितरीत होणार

आता पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना अजून पीक विमा खात्यावर जमा होणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नसेल आशाही शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार नुकसान भरपाई देणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे गावोगावी महापुर आला शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सोयाबीन, कापूस, तुर असेही पिकांना चांगलाच फटका बसला होता. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून प्रति एकर सात हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15 हजार रुपये दिले जाणार आहे. या शेतकऱ्यांनकडे पीक विमा फार्म भरला नसेल तर अशाही शेतकऱ्यांना 15 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे.

अचानक अवकाळी पाऊस होत असल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. तसेच शेती मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळत नाही आणि उत्पन्नही तसेच शेतातून होत नाही यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर बनते, शेतकऱ्यांबाबत तुम्हाला काय वाटते तसेच शेती आजकाल परवडत आहे की नाही याबाबत नक्कीच कमेंट करा.

23 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment