
PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजना भारतातील सर्वात मोठी एक योजना आहे. ज्यामध्ये आर्थिक दुर्बल असलेल्या गरीब लोकांना घरासाठी आर्थिक मदत देते ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर गरीब कुटुंबांना आधार मिळतो. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक अटी देखील लागू केले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना ( PM Awas Yojana )
या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागतो. या योजनेअंतर्गत देशभरात 92 लाख 61 हजार घरे देण्यात आलेली आहेत. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना लाभ देण्यात आलेला आहे. जर तुमच्याकडे पक्क घर नसेल तर या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ सहज मिळू शकतात.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी, अंतिम डिसेंबर २०२५ पर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यात येणार आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केले असतील तर तुमचे नाव यादीत आले की नाही हे तपासता येणार आहे, चला तर जाणून घेऊया.
घरकुल मिळाले की नाही ते पहा ?
- पी एम ए वाय या अधिकृत वेबसाईट उघडा.
- मेनू (Menu) आणि सिटीजन (Citizen) हा पर्याय निवडून त्यामध्ये सर्च बाय नेम (Search By Name) किंवा मोबाईल नंबर ( Mobile No.) असे ऑप्शन असतील.
- सर्च बाय नेम (Search By Name) मध्ये जाऊन त्या ठिकाणी राज्य जिल्हा शहर किंवा गाव निवडून त्यामध्ये मोबाईल नंबर अर्जदाराचे नाव वडीलाचे नाव टाकून सर्च करू शकता.
- असेसमेंट (Assessment) नंबर असल्यास आपले घरकुलात नाव आहे की नाही हे लवकर पाहता येते.
- सर्वात प्रथम सिटीजन असेसमेंट (Citizen Assessment) मध्ये जाऊन आयडीचा हा पर्याय निवडायचा आहे.
- त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
नंतर घरकुल मंजूर झाले की नाही हे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.