
Pm Kisan News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, या बाबतीत सर्व जगात माहिती आहे. परंतु या योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना या योजनेपासून प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये म्हणजे तीन टप्प्यात दोन हजार रुपये असे रुपये ट्रान्सफर केले जातात. अशा प्रकारे शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे.
प्रत्येक वर्षी 9 हजार रुपये | Pm Kisan News
राज्यात नाहीतर देशात महागाई वाढत आहे ही बाब लक्षात घेता सरकारने आता शेतकऱ्यांना 6000 नव्हे तर 9000 रुपये रक्कम देण्याची तयारी केली आहे.
दिल्ली या ठिकाणी 27 वर्षानंतर भाजपाचे सरकार आल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठी घोषणा करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत अंतर्गत दिल्ली येथील शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये नव्हे तर तीन हजार रुपये तीन टप्प्यात तीन हजार रुपये दिले जाणार, प्रत्येक वर्षी 9 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
