PMFBY : पीक विमा वाटप सुरु | तुम्हाला पीक विमा मंजूर आहे की नाही, हे घरबसल्या चेक करा ?

रब्बी २०२४ मधील नुकसानग्रस्त असलेला शेतकऱ्यांना पीक विमा हा दिला जात आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना PMFBY पोर्टलवरून क्लेम संदर्भात माहिती पाहता सुध्दा येणार आहे.

PMFBY : पीक विमा वाटप सुरु | तुम्हाला पीक विमा मंजूर आहे की नाही, हे घरबसल्या चेक करा ?
PMFBY : पीक विमा वाटप सुरु | तुम्हाला पीक विमा मंजूर आहे की नाही, हे घरबसल्या चेक करा ?

 

पीक विमा संदर्भात माहिती कमी पडणे

राज्यात बहूतांश शेतकरी आहेत, अनेकांच्या अनुभवानुसार शेतकऱ्यांना क्लेम बाबत तपासणी किंवा नुकसान भरपाई किती मिळाली तसेच पीक विमा मंजूर झाला की नाही या संदर्भात शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती मिळत नाही. यामुळे खास करुन सोप्या भाषेत समजून सांगणार आहोत की, क्लेम कश्या प्रकारे तपासता येतो.

PMFBY पोर्टल संपूर्ण माहिती मिळणार

  • pmfby.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा.
  • Farmer Corner पर्याय वर जाऊन क्लिक करा.
  • त्यानंतर दोन पर्याय असतात.
  • शेतकरी लॉगिन म्हणजे पीकांची नोंदणी केली आहे.
  • गेस्ट लॉगिन म्हणजे पीकांची नोंदणी नसणे.
  • मोबाईल नंबर टाका, Captcha भरा, फोन वरती OTP ओटीपी येईल तो टाका.
  • हंगाम : कोणत्या वर्षी पीकांची नोंदणी केली तसेच कोणता हंगाम होता त्याची निवड करा.
  • यामध्ये तुम्हाल पीक, नुकसान, पीक विमा किती मिळाला ? या संदर्भात माहिती उपलब्ध होईल.
  • विरतरण : नुकसान भरपाई जमा झाली की नाही हे सुध्दा दिसणार, Credited म्हणजे खात्यावर जमा केले, Pending, प्रक्रिया सुरु आहे, Rejected म्हणजे मंजूर नाही.

वरील सगळी माहिती अधिकृत वेबसाइटवरुन घेतली

PMFBY पोर्टल वरुन कृषी मंत्रालय, राज्य कृषी विभाग तसेच जीरा वरुन वरील माहिती आम्ही घेतली आहे. तरीही आम्ही या बातमीची खात्री करत नाही. पुष्टी करण्यासाठी आपण अधिकृत वेबसाइट वर जाऊन खात्री करु शकतात.

निष्कर्ष

पीक विमा संदर्भात अर्धवट माहिती सोशल म‍िडियातून मिळत असते. म्हणून शेतकऱ्यांना संपूर्ण मिळावी तसेच पीक विमा संदर्भात क्लेम बाबत माहिती, किती नुकसान भरपाई मंजूर, कोणत्या हंगामसाठी नुकसान भरपाई मिळाली या सदंर्भात घर बसल्या शेतकऱ्यांना माहिती तपासता येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment