
Post Office Savings : भारतात अनेक प्रकारच्या योजना आहेत. यामध्ये सुक्षिशित लोक बँकेत किंवा शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात. अनेक जण महिला आपल्या कुटूबांसाठी sip किंवा fd करतात. म्हणजेच वेगवेगळ्या पध्दतीने आपण पैश्याची गुंतवणूक करत असतो. आज मी तुम्हाला भन्नाट योजना सांगणार आहे. हि योजना गावोगावी आहे. पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो. जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडले आणि त्यामध्ये तुम्ही Saving सुरु केली तर बँके पेक्षा अधिक नफा मिळू शकतो.
किसान विकास पत्र kvp | Post Office Savings
पोस्ट ऑफिस मध्ये किसान विकास पत्र योजनेअंतर्गत सहभाग झाल तर तुम्हाला ७.५ टक्के व्याज हे दिले जाणार आहे. यामध्ये तुम्ही १००० रुपये पासून पैसे गुंतवणूक करु शकता तसेच गुंतवणूक करण्यासाठी कोणताही मर्यादा नाही. यामध्ये कितीही गुंतवणूक केली तरीही तुमचे पैसे हे दुप्पट होणारच आहे.
किसान विकास पत्र ( kvp ) योजनेअंतर्गत पैसे दुप्पट करण्यासाठी लागणारा कालावधी जवळपास ९ वर्ष ७ महिने म्हणजे ११५ महिने तुम्हाला यात गुंतवणूक ठेवावी लागेल. म्हणजे ५ लाख जर ९ वर्ष ७ महिने ठेवले तर तुम्हाला व्याज ५ लाख रुपये मिळेल, एकून तुम्हाला १० लाख रुपये होतील. अश्या प्रकारे तुम्हाला लाभ होईल.
Pik Vima Yojana 2025 : पीक विमा योजनेत नवीन नियम | शेतकऱ्यांची चिंता वाढणार
Solar Yojana Today : मोफत सोलर मिळवा आणि कमवा घर बसल्या पैसे