
Rain Aleart : कोकण तसेच घाटमाथ्यावर आज पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे पुढील काही वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. ठाणे, रायगड असे इतर जिल्ह्यांना सुध्दा भारतीय हवामान विभागाने अर्लट राहण्याचे आदेश दिले आहे. मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसापासून हवामान कोरडे होते परंतू आजपासून अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ पाहयला मिळाले आहे. जांणकरांच्या मते, पुढील काही तासात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.
कोकणात पाऊस पडणार का ?
होय, कोकण मध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. हवामान खात्याच्या मते, पश्चिम घाटात आणि किनारपट्टी वर वादळी वाऱ्यासह पडण्याची शक्यता दाट आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा, पुणे या भागात वादळी पाऊस ( Rain Aleart ) होऊ शकतो, यासाठी नागरिकांनी सतर्क राहवे. पुढील २४ तासासाठी हवामान खात्याने येलेा अर्लट जारी केला आहे.
मराठवाड्यात पाऊस पडणार का ?
होय, मराठवाड्यात सुध्दा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होणार आहे.
Weather Update : राज्यात पुढील किमान 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार