Ration Card eKYC : ईकेवायशी घर बसल्या पूर्ण करा

Ration Card eKYC : ईकेवायशी घर बसल्या पूर्ण करा
Ration Card eKYC : ईकेवायशी घर बसल्या पूर्ण करा

Ration Card eKYC : नमस्कार तुम्हाला आज घर बसल्या ई केवायशी पूर्ण कश्या पध्दतीने करता येईल, याबाबत पूर्ण माहिती देणार आहोत. कोणत्या कागद पत्राची गरज लागणार तसेच ऑनलाईन प्रक‍िया कश्याप्रकारे करायची याबाबत सविस्तर खाली माह‍िती राहणार आहे.

मोबाईल वरुन ई केवायसी पूर्ण कशी करायची ?

  1. तुम्‍ही प्रथम फूड अँड लॉजिस्टिकच्या वेबसाइटवर जा.
  2. त्यास त‍ुम्ही ओपन करा, त्यानंतर आपणास रेशन कार्ड केवायसी शोधयचे आहे.
  3. रेशन कार्ड ई केवायसी हा पर्याय ओपन झाल्यानंतर पूर्ण फॉर्म दिसेल. प्रथम सर्व कुटूबांची नावे टाका.
  4. त्यांनत रेशन वरील नंबर तेथे टाका व कॅप्चर कोड टाका प्रक्रिया पूर्ण करा.
  5. आधार कार्डशी जो नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल. हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बायोमेट्रिक साठी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  6. बायोमेट्रिक पूर्ण होतच, तुमच्या कुटूबांतील संदस्याची ई केवायसी पूर्ण होते.

Post Office Savings : पोस्ट ऑफिस मधील भन्नाट योजना | 5 लाखाचे 10 लाख होणार

रेशन कार्ड साठी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी लागणारे कागद पत्रे ?

तुमच्याकडे रेशन कार्ड आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्डशी फोन नंबर जर लिंक असेल तर भविष्यात कोणतीही अडचण येत नाही. वरील माहिती पुर्ण वाटली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

‍Dairy Farmers : शेतकऱ्यांनसाठी दुधा वरती अनुदान मंजूर

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment