
Sarkari Loan : खास महत्वाची योजना बाबत माहिती सांगणार आहे. अनेक शेतकरी असे आहेत, ज्या शेतकऱ्यांना जोड दधां म्हणून एक व्यवसाय सुरु करायचा असतो. परंतू त्या व्यवसायसाठी पैश्याची कमतरता होत असल्यामुळे व्यवसाय सुरु होत नाही. एकद्या योजने मार्फत तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.
जर तुम्हाला तुमचा चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा जुन्या व्यवसाय वाढवायचा असेल तुम्ही मुद्रा लोन स्कीम हि वापरुन प्रगती करु शकतात. व्यवसाय सुरु करण्यासाठी आधी व्यवसायचा आरखाडा तयार करा. यामुळे पात्रता सहज पणे होते. केंद्र सरकारने सुरु केलेली योजना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्ही योजना सुरु करु शकतात. तसेच योजनेअंतर्गत तुम्हाल कमी व्याजात मोठ्या प्रमाणात कर्ज मिळू शकते.
पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना | Sarkari Loan
पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना पंतप्रधान मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केली होती. लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत हे कर्ज केवळ बिगर कॉर्पोरेट आणि बिगरशेती व्यवसायांसाठी दिले जाते.
पीएम मुद्रा लोन स्कीम योजनेअंतर्गत अनेक लोकांना कर्ज मिळाले आहे. २०१५ वर्षी नरेंद्र मोदी यांनी या योजनाची सुरुवात केली होती. अनेक शेतकऱ्यांना नवीन व्यवसायसाठी आर्थिक आधार पाहिजे. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत १० लाखा पर्यंत व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत सुध्दा सहज तुम्हाला कर्ज उपलब्द होईल.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे व्याजदर
पीएम मुद्र लोन योजनेमध्ये व्यवसायसाठी कर्ज उपलब्ध होणार तसेच कमी व्याजात तुम्हाला कर्ज मिळेल. या योजनेअंतर्गत ९ ते १२ टक्के पर्यंत व्याज आहे. तसेच या योजनेअंतर्गत किंवा इतर कोणताही कर आकारला जाणार नाही. या योजनेअंतर्गत तीन प्रकारचे लोन आहे. येथे तुम्हाला शिशु लोन, किशोर लोन, तरुण लोन अश्या प्रकारचे लोन आहे.
शिशु लोन : ५० हजार रुपये
किशोर लोन : ५ लाख रुपये
तरुण लोन : २० लाख रुपये
तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असलात तरी, मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. कर्जाची एकूण परतफेड कालावधी 12 महिने ते पाच वर्षांपर्यंत आहे. पण तुम्ही कर्ज पाच वर्षांत परतफेड करू शकत नसाल तर तुम्ही त्याचा कालावधी आणखी पाच वर्षांनी वाढवू शकता. सर्वात चांगली बाब म्हणजे मंजूर कर्जाच्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला व्याज आकारला जात नाही. पण मुद्रा कार्डद्वारे काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारला जातो. श्रेणीनुसार व्याजदर बदलतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असावं. लाभ घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं. बँकेचा डिफॉल्ट इतिहास नसावा. ज्या व्यवसायासाठी मुद्रा लोन घ्यायचं आहे, ती कॉर्पोरेट संस्था नसावी.
एकदा तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत लोन घेतल्या नंतर तुम्ही हे कर्ज किमान १२ महिन तर जास्तीत जास्त ५ वर्षात परतफेड करु शकतात. जर तुमच्या कडून ५ वर्षात कर्ज फेडू शकले नाही तर तुम्ही आणखीन मुदत वाढून घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत फक्त पैश्यावरील व्याज तर मुद्र कार्ड वरील खर्च हा घेतला जातो. या योजनेअंतर्गत तुम्ही जर व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमचे १८ वर्षा पेक्षा अधिक पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुद्रा लोन घेताना, चांगल्या बँकेतूनच कर्ज घ्या. डिफॉल्ट किंवा कॉर्पोरेट बँक संस्था मधून कर्ज घेणे टाळावे.
या मध्ये तुम्हाला अगदी सोप्या भाषेत माहिती उपलब्ध करुन दिली आहे. येणाऱ्या काळात आणखीन माहिती दिली जाईल. त्या अगोदर आमच्या Whatsapp Group जॉईल व्हा आणि अपडेट मिळवा.