
Solar Yojana Today : महाराष्ट्रातील सर्व सामान्य लोकांन साठी नवीन योजना, त्यापासून तुम्हाला सोलर मिळणार आणि त्यापासून तुम्ही पैसे सुध्दा कमवू शकतात. याबाबत सविस्तर माहिती आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती नक्की वाचा.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना, हि योजना तुम्ही नक्की ऐकली असेल परंतू यापासून तुम्हाला लाभ मिळाला नसेल. तुम्ही जर या योजनेअंतर्गत सहभाग झाला तर महावितरण तुमच्या घरावर सोलर बसवणार आणि नेट मीटर सुध्दा दिले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे तुम्ही दिवस भरात किंवा महिन्या भरात किती वीज वापरतात तसेच किती वीज शिल्लक आहे हे तुम्हाला मोबाईल वरुन कळणार आहे.
कोणाला मिळणार Solar Yojana ?
हाच प्रश्न तुम्हाला नक्की पडला असले, परंतू यामध्ये उद्योजक संस्था तसेच इतर ग्राहकांना सुध्दा योजनेचा लाभ मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे घरावरती सोलर बसवण्यासाठी तुमच्याकडे चांगल्या प्रकारे जागा पाहिजे तसेच ५०० किलोवॅट पर्यंत सोलर प्रकल्प घरावरती लावू शकतात.
घरासाठी Solar Yojana वर किती अनुदान मिळणार ?
एका परिवारासाठी दोन वॅटपर्यंत अनुदान उपलब्ध होणार, तसेच परंतू एका वॅट साठी राज्य सरकार ३० हजार पर्यंत अनुदान देणार आहे. तीन वॅट पर्यंत अनुदान दिले तर एका वॅट वर तुम्हाला १८ हजार रुपये दिले जाणार आहे. तीन पेक्षा अधिक वॅट घेतले तर ७८ हजार पर्यंत तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे.
घरगुती सोलर वर नेट मीटर मोफत ?
प्रधानमंत्री योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घरगुती सोलर देण्यात येते, परंतू यामध्ये नवीन बदल करण्यात आला आहे. तुम्हाला नेट मीटर हे विकत बसावे लागत होते. आता असे होणार नाही, कारण विनामूल्य तुम्हाला नेट मीटर मिळणार आहे. यापासून तुम्हाला माहिती मिळेल, म्हणजे किती वीज महावितरणाला विकली तसेच तुम्ही किती वीज खर्च केली आणि आता शिल्लक वीज किती आहे, या संदर्भात तुम्हाला नेट मीटर वरुन कळणार आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत अपडेट
२०२४ मध्ये केंद्र सरकारने सूर्य घर मोफत वीज योजना सुरु केली होती. हा प्रकल्पासाठी ७५ हजार कोटी रुपायची इतकी तरदूत केली होती. दर महिन्याला ३०० युनिट मोफत वीज तसेच १ कोटी घरांन वर सोलर बसवण्याचे उद्देश आहे. २ लाख ३७ हजार घरावर महाराष्ट्रात Solar बसवण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत ६४७ कोटी रुपये इतके अनुदान मंजूर केले आहे.
Pik Vima Yojana 2025 : पीक विमा योजनेत नवीन नियम | शेतकऱ्यांची चिंता वाढणार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींला 1500 रुपये नव्हे तर 2100 या तारखेला जमा मिळणार