
Soybean Lagwad : मागील वर्षी आणि याही वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगल्या मिळाला नाही तसेच नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सुध्दा झाले होते. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये सोयाबीनची लावगड करावी कि नाही असे दुहेरी मन झाले आहे.
शेतकऱ्यांच्या मते, केंद्र सरकारने आयात करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे राज्यात सोयाबीनचे दर ढासळले आहे. शेतकऱ्यांचा माला जो पर्यंत बाजारपेठेत येत होत तो पर्यंत सरासर शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार ४०० पर्यंतच दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनची लागवड करु वाटत नाही. जांणकरांच्या मते, यावर्षी सोयाबीन लागवड ( Soybean Lagwad ) क्षेत्र हे २ लाख हेक्टर पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही सोयाबीन उत्पदक शेतकरी असाल तर नक्की कमेंट मध्ये कळवा.

marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

