Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2026: बांधकाम कामगारांसाठी ‘या’ ५ मोठ्या योजना, घरासाठी मिळतात थेट ₹२ लाख
राज्याच्या विकासात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या आणि उन्हातान्हात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. …