महाराष्ट्र हवामान अंदाज: १४ ते २० मे दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; गारपीट आणि वादळाची दाट शक्यता
सध्या राज्याच्या हवामानात कमालीचे बदल पाहायला मिळत आहेत. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्याच्या झळा सोसत असतानाच, आता मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने राज्याला …