भूमी अभिलेख नवीन अपडेट: जमीन मोजणी आता होणार सुपरफास्ट; राज्य शासनाचा खासगी एजन्सी नियुक्तीचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील शेतकरी आणि जागा मालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जमीन मोजणीसाठी आता भूमी अभिलेख कार्यालयात चकरा मारून महिनोनमहिने वाट पाहण्याची …