CM Arogya Sahayta Nidhi: रुग्णांना मोठा दिलासा! आता मंत्रालयाच्या चकरा बंद, वाचा ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चे नवे अपडेट्स
CM Arogya Sahayta Nidhi (मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी) च्या नवीन नियमांमुळे राज्यातील रुग्णांना मोठा दिलासा. आता उपचाराच्या मदतीसाठी मंत्रालयाचे खेटे …