पीएम किसानचा २२ वा हप्ता जमा, पण ‘नमो शेतकरी’च्या ९ व्या हप्त्याला ब्रेक? वाचा हप्त्यांचे बिघडलेले गणित

पीएम किसान २२ वा हप्ता जमा आणि नमो शेतकरी ९ व्या हप्त्याची वाट पाहणारा महाराष्ट्रातील शेतकरी

राज्याच्या कृषी वर्तुळात सध्या एकाच प्रश्नाची सर्वाधिक चर्चा आहे, तो म्हणजे पीएम किसानचे पैसे आले, मग नमो शेतकरीचे कधी येणार? …

Read more