Weather Update: सावधान! राज्यात हुडहुडी वाढली; धुळ्यात पारा 7 वर तर विदर्भातही गारठा! पण पुढचे 2 दिवस महत्त्वाचे…
Weather Update: शेतकरी मित्रांनो, राम राम! सध्या पहाटे शेतात जाताना अंगात हुडहुडी भरतीये ना? कानटोपी आणि स्वेटर असूनही थंडीचा कडाका काही …