
Tur Rate 2025 : डिसेंबर आणि एप्रिल महिना हा तुरीसाठी चांगला मानला जातो, कारण या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झालेली पाहायला मिळते. परंतु गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी तुरीची आवक किंवा उत्पादन कमी झालेले पाहायला मिळाले आहे. एका अहवालानुसार 2025 मार्च पर्यंत नऊ लाख टन इतकी तुरीची आवक झाली होती जी मागील वर्षीच्या तुलनेत 12 लाख तर पर्यंत होती.
तूरीचे भाव वाढणाार | Tur Rate 2025
शेतकरी, तुरीची लागवड किंवा पेरणी जुलै या दरम्यान करत असतात आणि काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये करत असतात. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 2024-2025 पर्यंत सुमारे 35 लाख टन तुरीची तुरीचे उत्पादन होऊ शकते यावर ती तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट मध्ये कळवा ?
गेल्या वर्षी महाराष्ट्रात दहा लाख टनापर्यंत तुरीची तुरीचे उत्पादन झाले होते. परंतु गेल्यावर्षीचे तुलनेत हा आकडा कमी आहे. नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात तुरीचे दर हे कमी पाहायला मिळाले. चालू वर्षी सुद्धा तुरीचे दर हे कमीच राहिले, ज्यामुळे शेतकऱ्यांचा कल तूरी कडे जास्त वळत नाही. लातूरमधील बाजारपेठेचा अंदाज घेतला तर गेल्या तीन वर्षात तूरील भाव 6992 रुपये प्रति क्विंटल असा सरासर दर मिळाला आहे. परंतु 2024 आणि एप्रिल महिन्यामध्ये तुरीचे दर हे दहा हजार पर्यंत पोहोचले होते परंतु हा दर जास्त काळ टिकला नाही.
यावर्षी तुरीचे निर्यात जास्त प्रमाणात राहू शकते. त्यामुळे तुरीचे दर हे चांगल्या प्रकारे वाढू शकतात. जाणकारांच्या मते तुरीचे निर्यात जास्त प्रमाणात झाली तर तुरीचे दर हे दहा हजार पर्यंत जाऊ शकतात. परंतु यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत तुरीला दर 7000 शंभर रुपये पर्यंतच दर मिळाला आहे. जास्तीत जास्त तुरीचे दर ७ हजार 700 रुपये पर्यंत गेले आहेत. आपण जर विचार केला तर 2022-2023 तसेच 2024 या कालावधीमध्ये तुरीची निर्यात ही वाढत असलेले चित्र पाहायला मिळाले आहे. ज्यामुळे तूरीचे दर हे पुढील काळात चांगल्या प्रकारे वाढू शकतात. आपणास काय वाटते नक्की कमेंट मध्ये कळवा.