
Weather Tomorrow : महाराष्ट्रात मान्सून सक्रीय आहे तसेच विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने उद्याचे हवामान अंदाज जारी केला आहे. हवामान खात्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यात पेरणी साठी पाऊस महत्वाचा ठरणार आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट सह येलो अर्लट सुध्दा देण्यात आलेला आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यात पुढील २४ तासात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो अंदाज सुध्दा वर्तवण्यात आला आहे.
मे महिन्यात अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले होते परंतू गेल्या १० ते १२ दिवसा पासून राज्यात विविध ठिकाणीच पाऊस होत आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडत आहे. महत्वाचे म्हणजे अचानक वातवरणात बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंता वाढत आहे. ठाणे रत्नागिरी नागपूर मुंबई या भागात हवामान खात्याने ऑरेंज अर्लट जारी केलेला आहे.
Ration Card eKYC : राशन कार्ड लाभार्थी असाल तर 30 जून पर्यंत अंतिम हे काम करा ?
पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सातारा, पुणे, तसेच इतर जिल्ह्यात सुध्दा हवामान खात्याने येलो अर्लट जारी केलेला आहे. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी वीजेचा धोका राहू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहूनच कामे करावे. पुढील २४ अत्यंत महत्वाचे ठरणार असून शेतकऱ्यांनी नक्कीच WhatsApp Group जॉईन करावे.
उद्याचे हवामान अंदाज | येलो अर्लट जारी | Weather Tomorrow
रत्नागिरी, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, वाशीम या सर्व उद्या ढगाळ वातावरण तसेच अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते.
उद्याचे हवामान ऑरेंज अर्लट
ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नागपूर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. यामुळे हवामान खात्याने ऑरेंज अर्लट जारी केलेला आहे.