महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी दहा मोठाले निर्णय घेतलेले आहेत
27 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी योजना राबवली जाणार.
"बळीराजा शेत व पाणंद रस्ते" ही एक नवीन योजना शेतमाल तसेच बियाणासाठी राबवली जाणा
र आहे.
कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्याच टप्प्यात एक लाख एकर साठी फायदा दिला जाणार आहे.
बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ४ हजार ३०० कोटी इतका निधी मंजूर केला जाणार आहे.
उर्वरित माहिती पाहण्यासाठी खाली वेबसाईटवर जा