३१ मार्च
३१ मार्च जवळ आलाय! पीक कर्जाचं टेन्शन की 'Karj Mafi' ची मोठी संधी?
३१ मार्चपूर्वी जुन्या पीक कर्जाची परतफेड करा आणि मिळवा 'शून्य टक्क
े' व्याजाचा लाभ!
अडचण अशी की, अनेक शेतकऱ्यांनी धान विकलंय, पण शासनाचे चुकारे (पैसे) अजून खात्यात जम
ा झालेले नाहीत!
हातात पैसे नसल्याने, व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी शेतकरी उसनवारी किंवा खासगी सावकारांचा आधार घेऊन
कर्ज 'नील' करत आहेत.
बँकेचं जुनं कर्ज वेळेत 'नील' केलं की, लगेच एप्रिल महिन्यात नवीन कर्ज मिळण्याचा रस्ता मोकळा होतो!
शून्य टक्के व्याजाचं खरं गणित सविस्तर समजून घेण्यासाठी
लिंकवर क्लिक करा.सविस्तर वाचा.