Pik Vima : सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात मुसळधार पावसामुळे शेती पीकांचे मोठी नुकसान झाले
मिळालेल्या माहिती नुसार दोन महिन्यात सहा लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पीकांची नासाडी झाली होती.
अकोला, नाशिक, वर्धा, नागपूर, असे बरेच जिल्ह्यांना निधी मिळाला आहे. पुढे वाचा
७३३ कोटी ४५ लाख ८४ हजार इतका पीक विमा ६ लाख ४३ हजार ५४२ शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आला आहे.
सर्वात आधी शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई दिली जात होती परंतू
राज्य सरकारने नियमात बदल करुन ३ हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
पालघर = ९ कोटी ६८ लाखरायगड = ३ लाख २५ हजाररत्नागिरी = 1 लाख २१ हजारसिंधुदूर्ग = ५ लाख २ हजार
अमरावती = ८९ लाख १७ हजारबुलढाणा = ३०० कोटी ३५ लाखयवतमाळ = ४८ लाखअकोला = २२ कोटी ७३ लाखवाशिम = ४७ हजार रु
सातारा = ६८ लाखसांगली = ८ कोटी ५ लाखपुणे = २ कोटी ६० लाखनाशिक = १ लाखधुळे = 93 लाख
नंदुरबार = 36 लाखजळगाव = १४ कोटीअहमदनगार = ७० लाखनागपूर = ११ कोटी ७६ लाखगडचिरोली = २ कोटीनंदुरबार = 36 लाखजळगाव = १४ कोटीअहमदनगार = ७० लाखनागपूर = ११ कोटी ७६ लाखगडचिरोली = २ कोटी
या प्रकारे उर्वरित माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या website वर जा