
Crop Insurance : यावर्षी पिक विमा ( Pik Vima ) योजनेअंतर्गत कपूस, सोयाबीन तसेच ऊस अश्या प्रकारच्या पीकांना प्राधान्य देत ७२ तासाच्या आत सर्वेक्षण दिले जाते. २०२५ वर्षी पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात खरीप हंगाम साठी २ टक्के आणि रब्बी हंगामसाठी १.५ टक्के नगदी पिकांसाठी ५ टक्के पर्यंत पिक विमा हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. तसेच पिक विमा योजनेअंतर्गत राज्यात एक रुपयात पिक विमा हा बंद केला आहे.
पिक विमा किती उपयोगी आहे ?
दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक भागात किटांचा प्रभाव तसेच मालाला योग्य दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळत नाही. अश्या कठिण काळात पिक विमा ( Pik Vima ) हा पर्याय राहतो.
पिक विमा योजना असून सुध्दा राज्यातील ३२ टक्के शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हा मिळाला नाही. कपाशी आणि सोयाबीन या पिकांना सर्वाधिक पिक विमा हा संरक्षण देत असतो. खरीप हंगाम मध्ये कपूस, ऊस, सोयाबीन अशा सर्वाधिक प्रधान्य अधिक राहते तसेच कांदा हरभरा इतर पिकांना रब्बी अधिक प्राधान्य दिले जाते.
राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ( Ladki Bahin Yojana Update ) योजनेअंतर्गत मोठी कारवाई होणार
पिक विमा योजनेअंतर्गत कोणते बदल ?
राज्यात ९ मे २०२५ रोजी राज्य सरकारने सुधारित पिक विमा ( Pik Vima ) केला आहे. यामध्ये २ टक्के पर्यंत खरीप हंगाम मध्ये हप्ता तसेच रब्बी हंगामात १.५ टक्के पर्यंत आणि नगदी पिकांना ५ टक्के पर्यंत शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत हप्ता हा भरावा लागणार आहे.
निष्कर्ष
यावर्षी राज्यात शेतकऱ्यांना सुधारित पिक विमा हा मिळणार आहे. अधिक योग्य कालावधीत पिक विमा भरावा आणि शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई नक्की मिळेल.
Karj Mafi Latest Update : महाराष्ट्रात कर्जमाफी ( Karj Mafi ) यावर्षी होईल का ?