पिक विमा ( Pik Vima ) योजनेअंतर्गत अनेक बदल!

पिक विमा ( Pik Vima ) योजनेअंतर्गत अनेक बदल!
पिक विमा ( Pik Vima ) योजनेअंतर्गत अनेक बदल!

 

Crop Insurance : यावर्षी प‍िक विमा ( Pik Vima ) योजनेअंतर्गत कपूस, सोयाबीन तसेच ऊस अश्या प्रकारच्या पीकांना प्राधान्य देत ७२ तासाच्या आत सर्वेक्षण द‍िले जाते. २०२५ वर्षी पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात खरीप हंगाम साठी २ टक्के आणि रब्बी हंगामसाठी १.५ टक्के नगदी पिकांसाठी ५ टक्के पर्यंत पिक विमा हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. तसेच प‍िक विमा योजनेअंतर्गत राज्यात एक रुपयात पिक विमा हा बंद केला आहे.

पिक विमा किती उपयोगी आहे ?

दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक भागात किटांचा प्रभाव तसेच मालाला योग्य दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळत नाही. अश्या कठिण काळात पिक विमा ( Pik Vima ) हा पर्याय राहतो.

पिक विमा योजना असून सुध्दा राज्यातील ३२ टक्के शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हा मिळाला नाही. कपाशी आणि सोयाबीन या प‍िकांना सर्वाधिक पिक विमा हा संरक्षण देत असतो. खरीप हंगाम मध्ये कपूस, ऊस, सोयाबीन अशा सर्वाधिक प्रधान्य अधिक राहते तसेच कांदा हरभरा इतर पिकांना रब्बी अधिक प्राधान्य दिले जाते.

राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ( Ladki Bahin Yojana Update ) योजनेअंतर्गत मोठी कारवाई होणार

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

पिक विमा योजनेअंतर्गत कोणते बदल ?

राज्यात ९ मे २०२५ रोजी राज्य सरकारने सुधारित पिक विमा ( Pik Vima ) केला आहे. यामध्ये २ टक्के पर्यंत खरीप हंगाम मध्ये हप्ता तसेच रब्बी हंगामात १.५ टक्के पर्यंत आणि नगदी पिकांना ५ टक्के पर्यंत शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत हप्ता हा भरावा लागणार आहे.

निष्कर्ष
यावर्षी राज्यात शेतकऱ्यांना सुधारित पिक विमा हा मिळणार आहे. अधिक योग्य कालावधीत पिक विमा भरावा आणि शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई नक्की मिळेल.

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

Karj Mafi Latest Update : महाराष्ट्रात कर्जमाफी ( Karj Mafi ) यावर्षी होईल का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications