Weather : महाराष्ट्रात पुन्हा 15 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसणार

Weather : महाराष्ट्रात पुन्हा 15 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसणार
Weather : महाराष्ट्रात पुन्हा 15 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसणार

 

Weather News : भारतीय हवामान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील बहूतांश राज्यातील वातावरणात बदल होणार आहे. अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिवसा उष्णतेचा तडका तर रात्री ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातील पुढील १० दिवस तर एप्रति आणि मे मध्ये उष्ण अधिक राहणार आहे. पुढील दोन महिन्यात राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात उष्णतेची लाट आपल्याला पाहयला मिळणार आहे.

महाराष्ट्रात अधिक उष्णता राहणार आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्यामुळे हवामान खात्याने येलो अर्लट जारी केलेला आहे. १९ तारखेला छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो. तसेच परभणी, बीड आणि जालना तसेच हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा या सर्व जिल्ह्यात २१ मार्च पर्यंत अवकाळी संकट राहणार आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

पीक विम्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

98 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार ?

News Image
महत्त्वाची बातमी

संपूर्ण माहिती येथे पहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment