Pik Vima : 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार

Pik Vima : 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार
Pik Vima : 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार

 

Pik Vima : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत लाखो शेतकरी लाभ घेत असतात. २०२४ मध्ये खरीप हंगाम चालू असतान अतिवृष्टी मुळे लाखो शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना आर्थ‍िक आधार देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१९७‍.१५ कोटी रुपये इतका निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे : शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा हप्ता लवकरच मिळणार, त्यासाठी विम्याचा आम्ही विमा कंपन्याकडे वितरीत करत आहोत. सध्याच्या परिस्थिती अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे थोडाफार उशीर होईल पण ३१ मार्च पूर्वीच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाईल.

आमदार राहूल पाटील : याच्या मते, महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाईल असे म्हटले होते. परंतू हे राज्य कडून झालेले नाही. योगेवेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत हि पोहचली नाही.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

590 कोटीचा पीक विमा मंजूर

IMD News : चक्रवादळामुळे पुढील दोन दिवसात 10 जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

1 thought on “Pik Vima : 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार”

  1. जाऊ द्या हो,नुसती फेका फेकी आहे, तारीख पे तारीख जाहीर करतात, परंतु काही ही भेटत नाही, निवडणूक झाली आता काय? भेटणार, काही च नाही….😔

    Reply

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications