राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 120 कोटीचा निधी मंजूर | Rashtriy krishi vikas yojana

राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 120 कोटीचा निधी मंजूर | Rashtriy krishi vikas yojana
राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 120 कोटीचा निधी मंजूर | Rashtriy krishi vikas yojana

 

Rashtriy krishi vikas yojana : महाराष्ट्रात गेल्या पाच ते सहा वर्षात शेती हा व्यवसाय नसून तर एक संघर्षाची उमेद झाली आहे. यामध्ये सतत नैसर्ग‍िक घटना म्हणजे अवकाळी पावसा पासून पीकांचे नुकसान तर कधी पाण्याची कमतरता अश्या घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांनवर कर्जांचे डोंगर वाढत आहे. जर महाराष्ट्र सरकारने अश्या परिस्थितीत साथ दिली तर शेतकऱ्यांना कुठे तरी आधार मिळतो.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रीय कृष‍ि विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १२० कोटी ३३ लाखाचा निधी हा वितरीत केला जाणार आहे. हा फक्त निधी नसून तर अनेक शेतकऱ्यांनसाठी जीवनदान आहे.

Rashtriy krishi vikas yojana अंतर्गत क‍िती निधी मिळणार ?

महाराष्ट्र सरकारने २१ मार्च रोजी राज्यात नवीन शासन निर्णय काढून मोठी घोषण केली. यामध्ये वेगवेगळ्या गटातील शेतकऱ्यांना निधी हा वाटप केला जाणार आहे.
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ९८ कोटी २१ लाख रुपये मंजूर केले आहे. तसेच अनुसूचित जाती साठी राज्य सरकारने १४ कोटी ७१ लाख रुपये मंजूर केले आणि अनुसूच‍ित जमाती साठी ७ कोटी ३९ रुपये वाटण्यात येणार आहे.

Rashtriy krishi vikas yojana योजना म्हणजे काय?

राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) अंतर्गत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार सहकार्यातून निधी देते. यामध्ये २०२४ ते २०२५ मध्ये २९३ कोटी २९ लाख रुपये इतका या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आता पर्यंत ७४ कोटी ७४ लाख केंद्र सरकार तसेच ४८ कोटी १३ लाख महाराष्ट्र सरकारने निधी मंजूर केला आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

Rashtriy krishi vikas yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काय म‍िळणार ?

यामध्ये शेतकऱ्यांना मृदा आरोग्य, सूक्ष्म सिंचन, कृषी स्टार्टअप, सेंद्रिय शेती अशा प्रकारे शेतकऱ्यांना आधार मिळू शकतो.

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications