Pik Vima News : 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार

Pik Vima News : 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार
Pik Vima News : 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार

Pik Vima : मागील वर्षी महाराष्ट्रात खरीप हंगामा मध्ये अनेक जिल्ह्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. खास करून सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अवकाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांची नुकसान तसेच शेतातली माती वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सहा लाख 43 हजार शेतकऱ्यांना सध्या आर्थिक लाभाची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. यामध्ये अकोला, नाशिक, बुलढाणा, वर्धा, नागपूर आणि जळगाव या सहा जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

आज पीक विमा खात्यावर जमा होणार | pik vima kharip 2025

शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार जुलै ते आक्टोंबर मध्ये आणि सप्टेंबर ते ऑक्टोंबर मध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जाणार आहे. सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी 45 लाख 84 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे

तसेच महाराष्ट्र सरकारने या शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात नऊ कोटी 67 लाख, रायगड जिल्ह्यात तीन लाख 25 हजार, रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख 21 हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच लाख दोन हजार रुपये वितरित होणार आहे.

अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यासाठी 89 लाख 17 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यासाठी 22 कोटी 73 लाख, यवतमाळ जिल्ह्यासाठी 48 लाख, बुलढाणा जिल्ह्यासाठी 300 कोटी 35 लाख, वाशिम जिल्ह्यासाठी 47 हजार रुपये हा निधी आज जमा होण्याची शक्यता आहे.

पुणे आणि नाशिक विभाग मध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे येथे सुद्धा अति प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सातारा जिल्ह्यासाठी 68 लाख, सांगली जिल्ह्यासाठी आठ कोटी पाच लाख, पुणे जिल्ह्यासाठी दोन कोटी साठ लाख, नाशिक जिल्ह्यासाठी एक लाख, धुळे जिल्ह्यासाठी 93 लाख, नंदुरबार जिल्ह्यासाठी 36 लाख, जळगाव जिल्ह्यासाठी चौदा कोटी आणि अहमदनगर साठी 70 लाख रुपये आज निधी वितरीत होण्याची शक्यता आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

नागपूर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. येथील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई, नागपूर जिल्ह्यातील बारा हजार 970 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 76 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. गडचिरोलीमध्ये 2685 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे 733 कोटी पर्यंत राज्य सरकारने निधी मंजूर केलेला आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे. तुम्हाला निधी मिळाला आहे की नाही नक्की कमेंट मध्ये कळवा धन्यवाद

57 हजार शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
हवामान अंदाज अपडेट: पुढील ४८ तास महत्त्वाचे नुकसान भरपाई: आता ३ हेक्टरपर्यंत थेट बँक खात्यात मदत कांदा निर्यात ठप्प; JNPA बंदरात १,००० कंटेनर्स अडकले! Pik Vima (pmfby): अवकाळी पावसाने नुकसान? असा करा घरबसल्या क्लेम! Pik Vima : 19 जिल्ह्यात पीक विमा वाटप