Crop Insurance : 7 जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार

Crop Insurance : 7 जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार
Crop Insurance : 7 जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार

Crop Insurance : अनेक ठिकाणी राज्यामध्ये पावसाची कमतरता असल्यामुळे पिकांची नासाडी झाली होती. अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे आलेला हातात घास हा निघून जातो. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसांन दिवस खालवत जात आहे. 2024 मध्ये खरीप हंगामात अचानक अवकाळी पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याकाळी राज्य सरकारने फक्त नुकसान भरपाईचे आश्वासन दिले होते. परंतु आता राज्य सरकारने पुन्हा एकदा नुकसान भरपाई बाबत आकडा जाहीर केलेला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा होऊ शकतो.

22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनसाठी Crop Insurance पीक विमा मंजूर

महाराष्ट्र सरकारने तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये 2308 कोटीची पिक विमा हा मंजूर करण्यात आला होता. गेल्या दोन-तीन वर्षापासून मराठवाड्यात सुद्धा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांसाठी 1760 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विदर्भातही अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पिकांचे नासाडी होत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 489 कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु खानदेशामध्ये तीन जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

खानदेशामधील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी 36 कोटीचा पिक विमा हा मंजूर करण्यात आला आहे. त्याच प्रकारे ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अचानक पाऊस होत असल्यामुळे पिकांची नासाडी होते. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून नऊ कोटीचा पिक विमा हा राज्य सरकारने मंजूर केलेला आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

7 जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार

जिल्हाभरपाईचा प्रकाररक्कम (₹)
धुळेस्थानिक आपत्ती२९ कोटी १ लाख
नंदूरबारस्थानिक आपत्ती + कापणी प्रयोग८ कोटी १९ लाख
जळगावपीक कापणी प्रयोग९ लाख
ठाणेकाढणी पश्चात नुकसान७ कोटी १ लाख
रत्नागिरीकाढणी पश्चात नुकसान६८ लाख
सिंधुदुर्गकाढणी पश्चात नुकसान१ कोटी ५७ लाख

 

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

3 thoughts on “Crop Insurance : 7 जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार”

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications