Farmer Loan Waiver : राज्य सरकार आत शेतकऱ्यांना वीजबिल माफ करणार तसेच गरिबांचा विचार करत कर्जमाफी केली जाणार, लाडक्या बहिणांना ( Ladki Bahin Yojana ) योजनेअंतर्गत २१०० रुपये वाटप केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक गोष्टीला आधार मिळेल तसेच ऐवढेच नव्हे तर शेतीसाठी पाय मजबूत होईल.

पुढील ५ वर्षासाठी राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करणार आहेत. निवडणूक दरम्यान सरकारने कर्जमाफी आणि लाडक्या बहिणांना १५ रुपये महिना सुरु करु तसेच भविष्यात लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणांना २१०० रुपये महिना सुरु करु असे अश्वासन दिले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील गरीब शेतकऱ्यांचा विचार करत कर्जमाफी करणार आहोत. ऐवढेच नव्हेतर शेतकऱ्यांचे वीजबिल सुध्दा माफ केले जाणार आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत ( Ladki Bahin Yojana ) महिलांना २१०० रुपयाचा हप्ता सुरु केला जाणार आहे.
सरकारचे धोरण
- शेती खर्चात ३० टक्के घट
- ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करणे
वीजबिल संदर्भात निर्णय
- शेतातील वीज बिल पुढील पाच वर्षासाठी माफ होणार
- घरगुती वीजचे दर हे ६ रुपये युनिट करण्याचे उद्देश
तज्ञांचा सल्ला:
गेल्या काही वर्षा पासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करायला परवडत नाही. गरीब शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळते तसेच भाव सुध्दा कमी मिळतो. ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात शेतकरी सापडत आहे. राज्य सरकरने जो निर्णय घेतला तो योग्य आहे.
लाडकी बहिण योजना
लाडक्या बहिणांना योजनेअंतर्गत लवकरच २१०० रुपयाचा हप्ता वाटप सुरु होणार, ज्यामुळे ग्रामील भागातील महिलांना आर्थिक सक्षम बनतील.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ६८ टक्के महिला शेती कामवर अवलंबून आहेत.
FAQ
वीजबिलाचा फायदा कोणाला होणार ?
घरगुती, व्यावसायिक आणि शेतीसाठी वापरत असलेल्या लोकांना वीजबिलाचा लाभ होणार आहे.
२१०० रुपये कोणाला मिळणार ?
१८ ते ६० गटातील महिलांना लाडकी बहिण येाजनेअंतर्गत २१०० रुपये दिले जाणार आहे.
कर्जमाफी कशी मिळणार ( अंदाजे )
तलाठी कार्यालयात प्रथम अर्ज करावे लागेल
७ दिवसाच्या आत तपासणी केली जाईल
जर पात्र असाल तर कर्जमाफी मिळून जाईल.
निष्कर्ष:
राज्यातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय हा चांगला मानला जात आहे.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
अस्वीकारण : वरील बातमी मी सोशल मिडिया द्वारे घेतली गेली आहे. या संदर्भात कोणताही हमी किंवा खात्री देत नाही.
PMFBY : पीक विमा वाटप सुरु | तुम्हाला पीक विमा मंजूर आहे की नाही, हे घरबसल्या चेक करा ?