लाडकी बहीण योजना बंद होणार का? ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता आणि e-KYC बद्दल मोठी अपडेट

लाडकी बहीण योजना बंद होणार का? ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता आणि e-KYC बद्दल मोठी अपडेट

महाराष्ट्रातील गावागावांत आणि शहरांमध्ये सध्या एकाच विषयाची चर्चा रंगली आहे—’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) खरंच बंद होणार का आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे खात्यात कधी येणार? गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे सामान्य महिला आणि शेतकरी कुटुंबांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आता या सर्व प्रश्नांवर सरकारकडून महत्त्वाचे स्पष्टीकरण समोर आले आहे. योजना … Read more