Google Pixel 9a vs iPhone 16e: कोणता चांगला स्मार्ट फोन आहे ते पहा ?

Google Pixel 9a vs iPhone 16e: कोणता चांगला स्मार्ट फोन आहे ते पहा ?
Google Pixel 9a vs iPhone 16e: कोणता चांगला स्मार्ट फोन आहे ते पहा ?

 

Google Pixel 9a vs iPhone 16e: google आण‍ि Apple दोन्ही कंपन्यामध्ये प्रति स्पर्धा सुरु झाली आहे. iphone 16e मध्ये तुम्हाला हार्डवेअरवर चांगल्या प्रकारे मिळते आणि pixel 9a मध्ये Ai स्मार्ट फिचर्स हे कमी खर्चात उपलब्ध होते.

Google Pixel 9a vs iPhone 16e | चांगला स्मार्ट फोन कोणता ?

भारतात सध्या Pixel 9a ची चागंलीच चर्चा सुरु झाली आहे. तुम्हाला Pixel 9a हा फोन ४९ हजार ९९९ रुपये मध्ये मिळतो.
तरुणांना सर्वात जास्त फोन Iphone 16e हा सर्वात आवडत आहे. Iphone 16e या फोनची किंमत मार्केट मध्ये ५९ हजार ९०० रुपये आहे.
म्हणजेच फोन Iphone 16e फोन घेण्यासाठी तुम्हाला १० हजार रुपये हे अधिक द्यावे लागणार आहे. जर तुम्हाला 512gb स्टोरेज पाहिजे असेल तर अतिरिक्त आणखीन ३० हजार रुपये मोजावे लागेल, म्हणजे एकून किंमत ८९ हजार ९०० रुपये द्यावे लागतील.

Iphone 16e

यामध्ये तुम्हाला ६.१ इंच पर्यंत फोन असेल तसेच 60Hz रेट असल्यामुळे हा फोन तुम्हाला थोडासा जुना असल्याप्रकारे वाटू शकतो. यामध्ये थोडेफार Android मध्ये बदल केलेले आहे. Iphone 16e यामध्ये 8gb Ram तसेच Ios 18 सहा वर्ष अपडेट्स राहणार आहे. 12mp पर्यंत सेल्फी कॅमेरा तर मुख्य कॅमेरा हा 48 mp पर्यंत आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

Pixel 9a

हा ६.३ इंच इतका लांबीने आहे. (120Hz) स्क्रोलिंग यामध्ये खुप चांगल्या प्रकारे होते. दिसण्यामध्ये हा फोन आकर्षीत दिसतो. यामध्ये 8gb Ram आणि Android 15 तसेच सात वर्षाचे अपडेट्स मिळणार आहे. यामध्ये सेल्फी कॅमेरा हा 13mp पर्यंत असणार तसेच 48mp पर्यंत मुख्य कॅमेरा राहणार आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications