Karj Mafi Latest Update : महाराष्ट्रात कर्जमाफी ( Karj Mafi ) यावर्षी होईल का ?

Karj Mafi Latest Update : महाराष्ट्रात कर्जमाफी ( Karj Mafi ) यावर्षी होईल का ?
Karj Mafi Latest Update : महाराष्ट्रात कर्जमाफी ( Karj Mafi ) यावर्षी होईल का ?

 

Karj Mafi Latest Update : राज्यात कर्जमाफी व्हावी अशा शेतकऱ्यांची इच्छा आहे, परंतू सदंर्भात अजूनहि राज्य सरकार या संदर्भात कोणत्याहि निर्णय घेत नाही. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार १५ जून २०२५ पर्यंत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेऊ शकतात तसेच १ लाख सर्व शेतकऱ्यांचे कजमाफी होऊ शकते असा अंदाज जांणकार लावत आहेत.

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का ?

राज्यात गेल्या दोन ते तीन वर्षा पासून शेतकऱ्यांच्या पीकांची नासाडी खुप झाली तसेच पाण्याची पुरतात न झाल्यामुळे पीके जळून गेली. अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा हातात आलेला घास निघून जातो. अश्या परिस्थितीत शेतकरी संघर्ष करत आहेत. परंतू राज्य सरकार या संदर्भात योग्य आणि ठोस निर्णय घेत नसल्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे. २०२५ यावर्षी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी ( Karj Mafi ) होईल अशी अशा आहे. परंतू अजूनहि राज्य योग्य घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये नाराजगी आहे.

राज्यात १ कोटी २ लाख शेतकरी कर्जात अडकले आहेत तसेच २०२३ ते २०२४ मध्ये महाराष्ट्रात कर्जापायी ३ हजार २०० लोकांनी आपला जीव गमवला आहे.

२०२५ यावर्षी राज्यात तरी कर्जमाफी ( Karj Mafi ) होणार का ?

महाराष्ट्रात निवडणूकीचा काळ सुरु असताना महायुती सरकारने दोन महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये राज्य सरकारने कर्जमाफी करु तसेच सन्मान निधीचा हप्ता वाढवला जाईल अश्या प्रकारचे अश्वासन देण्यात आले होते. परंतू या संदर्भात अजूनहि राज्य सरकारने एकहि पाऊल उचवले नाही.

मागील कर्जमाफी

  • राज्य सरकारने २०१९ मध्ये २९ लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळवला असा अंदाज लावला जात आहे. यामध्ये २ लाखा पर्यंत कर्जमाफी झाली आहे. मध्ये २१ हजार ९९१ कोटी पर्यंत कर्जमाफी साठी खर्च लागला आहे.
  • २०१७ मध्ये ३४ हजार कोटीची माफी राज्य सरकारने दिली, त्यावेळेस चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना लाभ मिळाला परंतू यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार सुध्दा झाला होता.

2000 रुपयांच्या नोटा का बाजारात दिसत नाही! RBI चा नवीन नियम

निष्कर्ष

यामध्ये एकच की राज्यात यावर्षी तरी राज्य सरकार कडून कार्जमाफी होईल अशी अपेक्षा कमी आहे. या संदर्भात अजून राज्य सरकारने कोणतेहि माहिती दिली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीची वाट पाहावी.

Weather News : 24 तासानंतर राज्यात पावसाची सुरुवात होणार! शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment