
Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहिण योजनेअंतर्गत २ कोटी पेक्षा अधिक महिलांना लाभ मिळत आहे. ऑगस्ट २०२४ या महिन्यातच लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली, यामध्ये पात्र असलेल्या महिलांना १५०० रुपये देण्यात आले. त्यामुळे हि योजना महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिध्द झाली आहे. यामध्ये गरीब व सामन्या महिलांना आर्थिक लाभ होतो. सध्याच्या परिस्थितीत मे महिन्यातील हप्ता न मिळाल्यामुळे लाभार्थी महिला प्रश्न विचारत आहे.
लाडक्या बहिणांना हप्ता कधी मिळणार ?
लाडकी बहिण योजनेअंतर्गत ( Ladki Bahin Yojana ) महाष्ट्रातील महिलांना मे महिन्यातील हप्ता मिळाला नाही. परंतू या संदर्भात महिलांसाठी सूत्राकडून मोठी अपडेट समोर येत आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना विशिष्ट मुहूर्तावर मे महिन्यातील हप्ता वितरील केला जाणार आहे. तरीही या संदर्भात राज्य सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही.
लाडकी बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना १० जून २०२५ रोजी मे महिन्यातील हप्ता हा वितरीत होण्याची शक्यता आहे. येत्या १० जून रोजी वट पोर्णिमा असल्यामुळे या दिवशी खात्यावरी पैसे वितरीत होण्याची शक्यता दाट आहे.
दोन हप्ते एकत्र खात्यावर वितरीत होणार का ?
होय, 10 जून रोजी विशिष्ट मुहूर्तावर महिलांच्या खात्यावर दोन हप्ते वितरीत करता येण्याची शक्यता आहे. वट पोर्णिमा असल्यामुळे मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे खात्यावर येऊ शकतात. परंतू सरकारने याबाबत कोणतहि घोषणा केली नाही.
प्रत्येक महिन्यात 1500 रुपये मिळणार
लाडकी बहिण योजनेअंतर्गत जवळपास २ कोटीहून अधिक महिला लाभ मिळवत आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याला महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. यामुळे महिलांना आर्थिक लाभ मिळतो.
Maharashtra Rain News : हाई अर्लट! महाराष्ट्रात धो धो पाऊस पडणार