
Ladki Bahin Yojana May Installment Update : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मोठी अपडेट दिली आहे. लाडकी बहिणांना अकरावा हप्ता हा वितरीत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३.३७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच हा अकरावा हप्ता येत्या सात दिवसाच्या आत महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे.
लाडकी बहीणांना 11 वा हप्ता कधी मिळणार ?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ( Ladki Bahin Yojana ) लाडक्या बहिणांना आतापर्यंत १० हप्ते देण्यात आले आहेत. लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनेक अटी लावल्यामुळे ९ लाखाहून अधिक महिलांना योजनेअंतर्गत बाद केले होते. परंतू आता 11 अकरावा हप्ता मिळवण्यासाठी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र असणे गरजेचे आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलांच्या खात्यावर ११ वा हप्ता ३१ मे पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे.
अपात्र महिलांन वर होणार कारवाई
लाडकी बहिण योजनेअंतर्गत ( Ladki Bahin Yojana ) वारंवार तपासणी करण्यात येत आहे. ज्यामुळे दिवसांन दिवस बनावट कागदपत्राचा वापर करुन योजनेअंतर्गत लाभ मिळवत असलेल्या महिलांना बाद केले जात आहे. अशा महिलांन वर कारवाई होणार तसेच या महिलांना ११ वा हप्ता दिला जाणार नाही व या योजनेअंतर्गत बाद केले जाणार आहे.
Kharif Season : या भागातील 20 हजार शेतकऱ्यांना 145 कोटी रुपये मंजूर
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाभ
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आत लाडकी बहिण योजनेअंतर्गत ( Ladki Bahin Yojana ) महिलांना ४० हजार पर्यंत बँक द्वारे कर्ज देण्यात येईल. ज्यामुळे महिला स्वालंबी बनण्याचा प्रयत्न करतील तसेच शासना द्वारे लाडकी बहिण योजनेद्वारे हप्ता कट करण्यात येईल. या बाबत राज्य सरकार निर्णय घेत असून उर्वरित माहिती बाल विकास मंत्री आदिती तटकरे हे देतील.
