
ladki bahin yojana 8th installment : आज आधिवेशनात कर्जमाफी वरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतू त्याआगोदरच लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी जाहिर झालेली आहे. फेब्रवारी महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला पैसे न आल्यामुळे चिंता वाढली होती. तसेच अनेकदा याबाबत राजकारणात चर्चा सुरु सुध्दा झाली होती. परंतू आत येणाऱ्या आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे.
लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार ?
अदिती तटकरे हे पत्रकारांशी बोलत असताना लाडक्या बहिणीच्या हप्ता बदल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ५ ते ६ मार्च पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच ८ मार्च रोजी लाडक्या बहिणीचे पैसे हे वितरीत करण्यात येणार आहे. फेब्रवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्याचे हप्ते मिळून लाडक्या बहिणीला पैसे दिले जाणार आहे.
Pik Vima News : 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार