
ladki bahini yojana maharashtra : महाराष्ट्रातील शेतकरी महिलांना आनंदाची बातमी, लाडकी बहिण योजनेअंतर्गत शेतकरी महिलांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत १०व्हा हप्ताची तारीख जाहिर होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाडकी बहिणांना ९ हप्ते खात्यावर वितरीत केले आहेत. परंतू यामध्ये अनेक महिलांना हप्ते देण्यास सरकारने नाकारले आहे. महत्वाचे म्हणजे लाडकी बहिण योजनेअंतर्गत आतापर्यंत ९ लाख पेक्षा अधिक महिलांना बाद केले आहेत.
ladki bahini yojana maharashtra | १० हप्ताची तारीख जाहिर होणार
लाडकी बहिण योजना काढल्यापासून शेतकरी महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे. भविष्यात पण लाडक्या बहिणांना वाढून पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. निवडणूका पूर्वी लाडक्या बहिणांना २१०० रुपायाचा हप्ता सुरु करु असे म्हटले होते परंतू ते अश्वासन पूर्ण केले नाही. ज्यामुळे महिलांना मध्ये नाराजगी आहे. परंतू जांणकरांच्या मते, ३० एप्रिल रोजी महिलांच्या खात्यावर १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये खात्यावर जमा होऊ शकतात.
ladki bahini yojana maharashtra | १५०० रुपये नव्हे तर ५०० रुपये मिळणार
लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनेक जिल्ह्यांत लाखोने महिला लाभ मिळवत आहेत. परंतू अनेक महिला इतर शासकीय योजनेचा लाभ मिळवत असल्याने महाराष्ट्रा सरकारने अशा महिलांन साठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. इतर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता १५०० रुपये ऐवजी फक्त ५०० रुपये देण्यात येणार आहे.
तुम्हाला याबाबत काय वाटते ? नक्की कमेंट मध्ये कळवा