
Modi Sarkar : गेल्या ११ वर्षात देशात भाजप सरकारचे सरकार आहे. यामध्ये सरकारने “सबका साथ सबका विकास” हि घोषण काढली, ज्यामुळे देशात सामन्य लोकांनकडून चांगला प्रतिसाथ मिळाला आहे. सलग तीन वेळेस भारताचे पंतप्रधान नंरेद्र मोदी हे राहिले आहेत, तसेच तिसरा कार्यकाल हा सुरु आहे.
11 वर्षात किती प्रगती ते पहा ?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या ११ वर्षात ४३ लाख कोटीचा लाभ हा देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ६ लाख कोटी रुपये रेल्वे, सिंचन, घरे, महिलांना अर्थिक प्रबल बनवण्यासाठी नव नवीन योजना आणि युवकांना सुध्दा लाभ विविध प्रकल्पा अंतर्गत देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात रेल्वेसाठी १.९ लाख कोटी खर्च करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा मजबूत व्हावी, यासाठी ६ लाख कोटी रुपये देण्यात आले आहे. तसेच आता पर्यंत १ लाख नवीन नागरिकांना घरे देण्यात आले आहेत. गेल्या अकरा वर्षात २५ हजार शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प अंतर्गत लाभ देण्यात आला आहे. तसेच ३ लाख कोटी शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत आर्थिक लाभ देण्यात आला आहे. गरिबांना मोफत अन्नधान्य योजना सुरु करण्यात आली, यामध्ये ५१ कोटी लोकांना योजनअंतर्गत लाभ मिळत देण्यात येत आहे.
जनधन योजने मध्ये ५५ कोटी पर्यंत नवीन खाते उघडण्यात आले आहे. नळ जोडणी मध्ये १५ कोटी नळ जोडणी करण्यात आली आहे. मुद्रा योजने अंतर्गत ५२ कोटी लोकांना लाभ दिला आहे आणि स्टार्टअप साठी सुध्दा राज्य सरकारने भरघोस वाढ केली आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ३ लाख ७ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरीत केली आहे. तसेच सिंचन प्रकल्पात केंद्र सरकारने आतापर्यंत २५ हजार कोटीहून अधिक रक्कम हि गुंतवली आहे. तांदळाचा एमएसपी, मध निर्यांत आणि दुधाचे उत्पादन हे चांगल्या प्रकारे वाढले आहे. सौर पंपाची संख्या फक्त १ लाख पर्यंत होती ती आताच्या वेळेत १० लाखापर्यंत गेली आहे.
संसद कार्यालयात आता ३३ टक्के पर्यंत महिला खासदार आहेत. ७३ टक्के महिलांना नवीन घरे देण्यात आली आहेत. राज्यात ३ कोटी पर्यंत महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे. तसेच राज्य सरकार येणाऱ्या काळात महिलांना १ कोटी पर्यंत लखपती बनवण्याचे उद्देश ठेवले आहे. ९० लाख महाराष्ट्र सरकारने महिला बचत गट तयार केले आहे.
आजचा हवामान अंदाज | 33 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता | Maharashtra Monsoon Update