
Panjab Dukh Hawaman andaj : पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १२ मे पासून पावसाची सुरुवात होईल तसेच राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. पुन्हा एकदा पंजाब डख यांनी शेतकऱ्यांनसाठी हवामान अंदाज जारी केला आहे. कांदा आणि हळद या पीकांचे काढणी चालू असताना, याच शेतकऱ्यांनसाठी अंत्यत महत्वाचा हवामान अंदाज जारी केला आहे. येत्या काही दिवसात राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. परंतू २५ में पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.
Panjab Dukh Hawaman andaj
हा पाऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांनसाठी फायदेशीर ठरणार आहे. बीड, सोलापूर, लातूर, परभणी तसेच जालना, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नगर या सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. अकोला, वर्धा आणि अमरावती भागात सुध्दा पावसाची हजेरी राहणार आहे.
पाऊस कुठे पडणार
१२ मे राज्यात पावसाची सुरुवात झाली आहे. राज्यात पुढील दोन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्यानंतर नांदेड तसेच लातूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, अकोला तसेच बुलढाणा या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. धुळे नंदूरबार, नाशिक, नगर, लातूर बीड सातारा, सांगली कोल्हापूर म्हणजेच राज्यात २५ मे पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे.
कोकणात यावर्षी मान्सून पूर्व मुसळधार पावसाची हजेरी राहणार आहे. अचानक वातावरणात बदल झाल्यात तातडीने WhatsApp Group वर माहिती दिली जाईल.
Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हजार 720 कोटीचा पीक विमा जमा होणार