डिजिटल ७/१२ उतारा (Digital 7/12 Utara) आणि फेरफार नोंद (Ferfar Nond) मोबाईलवरून कशी तपासावी?
शेतजमिनीचा व्यवहार असो, बँकेचे पीक कर्ज काढायचे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा अर्ज भरायचा असो, आपल्याला सर्वात आधी ७/१२ उतारा (Satbara Utara) लागतो. पूर्वी एका उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयाचे चकरा माराव्या लागत होत्या. पण आता महाराष्ट्र शासनाच्या महाभूलेख (Mahabhulekh) आणि डिजिटल सातबारा (Digital Satbara) पोर्टलमुळे हे काम घरबसल्या मोबाईलवरून करता येते. अनेकांना मोफत पाहायला मिळणारा ७/१२ … Read more