पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Yojana): ७८ हजार अनुदान, पात्रता आणि अर्ज कसा करावा?

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Yojana): ७८ हजार अनुदान, पात्रता आणि अर्ज कसा करावा?

उन्हाळ्यात वाढणारे वीज बिल आणि सतत होणारे वीजदर वाढीचे बदल आता प्रत्येक घरासाठी डोकेदुखी ठरत आहेत. गावात असो किंवा शहरात, घरातील पंखे, फ्रीज, टीव्ही आणि इतर उपकरणांमुळे दरमहा दीड-दोन हजार रुपये बिल सहज येते. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) सुरू केली आहे. … Read more