
Weather News : महाराष्ट्रात उष्णता खुप वाढली परंतू पुढील 48 तासांनतर वातापरणात बदलत होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महत्वाचे म्हणजे अनेक जिल्ह्यांना अर्लट जारी केला आहे. कारण येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता दाट पाहयला मिळत आहे.
हवामान अंदाज | Weather News
ऑरेंज अर्लट : चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा
येलो अर्लट : अमरावती, नागपूर, वाशिम, गडचिरोली
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात विदर्भा भागात सुध्दा जोरदार वारे आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.
ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात याचा परिणाम पाहयला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, हि नम्र विनंती.
महाडिबीटी द्वारे शेतकऱ्यांना अनुदान मंजूर | महाडीबीटी शेतकरी योजना