राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ( Ladki Bahin Yojana Update ) योजनेअंतर्गत मोठी कारवाई होणार

राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' ( Ladki Bahin Yojana Update ) योजनेअंतर्गत मोठी कारवाई होणार
राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ( Ladki Bahin Yojana Update ) योजनेअंतर्गत मोठी कारवाई होणार

 

Ladki Bahin Yojana Update 2025 : राज्यात “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” कमी वेळेत सर्वाधिक प्रसिध्द योजना आहे. परंतू यामध्ये अनेक निष्कर्ष लावून सुध्दा या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये २ हजार ६५२ महिला बोगस कागद पत्र जमा लाभ मिळवत होत्या तसेच आता पर्यत लाडकी बहिण योजनेअंतर्गत ३.५९ कोटी पर्यंत फसवणूक झाल्याचे समोर आले आहेत.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत घोटाळा ( Ladki Bahin Yojana )

  • महाराष्ट्र सरकार दर महिन्यांला लाडक्या बहिणांना योजनेअंतर्गत १५०० रुपये खात्यावर पाठवले जाते.
  • परंतू यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले असून सुध्दा मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी लाभ घेत आहेत.
  • मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील लाडक्या बहिणांना १३५०० रुपये इतकी आतापर्यंत पोहचवली आहे.

Karj Mafi Latest Update : महाराष्ट्रात कर्जमाफी ( Karj Mafi ) यावर्षी होईल का ?

लाडकी बहिण योजनअंतर्गत सरकारी होणार का ?

  • GAD आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा हा तपासण्यात आला आहे.
  • दीड लाखा पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा तपासल्यानंतर २ हजार ६५२ सरकारी कर्मचारी लाडकी बहिण योजनेअंतर्गत अपात्र असून सुध्दा लाभ मिळवत आहेत.
  • आता पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना ३.५९ कोटी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. हिच रक्कम पुन्हा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
  • ज्यांनी बोगस पत्र देऊन किंवा सरकारी कर्मचारी असाल आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण ( Ladki Bahin Yojana Update ) योजनेअंतर्गत लाभ मिळवत असाल तर तुमच्या वर सरकारी होणार.

पिक विमा ( Pik Vima ) योजनेअंतर्गत अनेक बदल!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment